श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश' रील व्हायरल

श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश' रील व्हायरल

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश' गाण्यावरचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. १० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेल्या या रीलवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. २४ वर्षीय श्रेयंका रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून वुमन्स आयपीएलमध्ये खेळते.

Source: Maharashtra Times

More in Sports

Read the live feed on ZapIndies