रोहित शर्मा आता मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची घोषणा सोनी नेटवर्कने केली आहे. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांना बळ मिळाले आहे. २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये तो खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण
Source: Maharashtra Times