तारक मेहता मालिकेत एफडीएची धाड, भिडे कुटुंब हादरलं

तारक मेहता मालिकेत एफडीएची धाड, भिडे कुटुंब हादरलं

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये तुकाराम मुंढे यांच्या एफडीए पथकाने भिडे कुटुंबाच्या घरी धाड टाकली आहे. माधवी भिडेच्या लोणच्यात काचेचा तुकडा आढळल्याने पथकाने लायसन्स रद्द करण्याची धमकी दिली आहे. ही कारवाई मुंबईतील वास्तविक घटनांवर आधारित असून, पुढील भागात काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies