माजी भारतीय क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांना ५३ वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता, पण तो आजही त्यांना मिळालेला नाही. ८८ वर्षीय इंजिनिअर यांनी याबाबत खंत व्यक्त केली असून, बीसीसीआयने सरकारला शिफारस करण्याची शक्यता आहे.
फारुख इंजिनिअर यांना 53 वर्षांपूर्वी जाहीर झालेला पद्मश्री अद्याप मिळाला नाही
Source: News18 Lokmat