एफडी रक्कम न दिल्यास ग्राहक आयोगाकडे तक्रार शक्य

एफडी रक्कम न दिल्यास ग्राहक आयोगाकडे तक्रार शक्य

एफडी मॅच्युअर झाल्यानंतरही बँक पैसे देण्यास उशीर करत असेल, तर प्रथम बँकेत तक्रार करावी. ती निकाली न लागल्यास आरबीआयच्या एकत्रित लोकपाल योजनेत तक्रार करता येते. केरळमध्ये एका खातेधारकाला ११ वर्षांनी एफडीची रक्कम, १२ टक्के व्याज आणि १०,००० रुपये नुकसान भरपाई मिळाली.

Source: Maharashtra Times

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies