जिंदाल कुटुंबाच्या संपत्तीत 3.3 लाख कोटींची वाढ

जिंदाल कुटुंबाच्या संपत्तीत 3.3 लाख कोटींची वाढ

हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत जिंदाल कुटुंबाच्या संपत्तीत 3.3 लाख कोटी रुपयांची वाढ झाली असून ती 8.02 लाख कोटींवर पोहोचली आहे. टक्केवारीत आहुजा कुटुंबाने 352 टक्के वाढीसह बाजी मारली आहे. या काळात मुकेश अंबानी मात्र टॉप-5 मध्ये नाहीत.

Source: TV9 Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies