गोविंदाची १७० कोटींची संपत्ती, जुहूमध्ये १६ कोटींचा बंगला

गोविंदाची १७० कोटींची संपत्ती, जुहूमध्ये १६ कोटींचा बंगला

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्याकडे सुमारे १७० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यात जुहूमधील १६ कोटींचा बंगला, देशभरातील प्रॉपर्टी आणि लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. चित्रपटांसाठी तो ६ कोटी आणि जाहिरातींसाठी २ कोटी रुपये घेतो.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies