मल्लिका शेरावतचे खरे नाव काय?

मल्लिका शेरावतचे खरे नाव काय?

अभिनेत्री मल्लिका शेरावतचे खरे नाव रीमा लांबा आहे. दिग्दर्शकाच्या सल्ल्याने तिने नाव बदलून 'मल्लिका' ठेवले, तर आडनाव म्हणून आईचे माहेरचे 'शेरावत' स्वीकारले. कुटुंबाने नाते तोडल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे तिने सांगितले.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies