श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी केएल राहुलला क्रॅम्प्समुळे ७७ धावांवर रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. त्यामुळे देवदत्त पडिक्कलसोबतची १५० धावांची भागीदारी संपुष्टात आली. पडिक्कल ८४ धावांवर नाबाद असून भारताने १९७/१ अशी मजबूत स्थिती निर्माण केली आहे.
केएल राहुल क्रॅम्प्समुळे रिटायर्ड हर्ट, शतकाची संधी हुकली
Source: Asianet Marathi