लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांच्या निधनानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोने केलेल्या सांत्वनपर कमेंटला तीन दिवसांत ६४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले. ही इन्स्टाग्रामच्या इतिहासातील सर्वाधिक लाईक्स मिळालेली कमेंट ठरली आहे. रोनाल्डोने स्वतःचाच जुना विक्रम मोडीत काढला आहे.
रोनाल्डोच्या कमेंटने इन्स्टाग्रामवर नवा विक्रम
Source: Pudhari