RBI ने कर्ज वसुलीसाठी नवे नियम आणले असून, ते 1 जानेवारी 2027 पासून लागू होतील. यानुसार, केवळ त्या कर्जासाठी घेतलेले डिव्हाइस लॉक करता येईल, ज्यासाठी ते घेतले आहे. मात्र, ग्राहकांना नोटीस आणि वेळ द्यावा लागेल, तसेच इनकमिंग कॉल्स आणि SOS सेवा बंद करता येणार नाहीत.
RBI चे नवे नियम: EMI थकल्यास फोन लॉक करण्याचे नियम
Source: Asianet Marathi