विको लॅबोरेटरीजचे संचालक आणि ज्येष्ठ उद्योगपती सुमंत पेंढरकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. स्वदेशी विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या पेंढरकर यांनी आयुर्वेदिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या निधनाने उद्योग, समाजकारण आणि आयुर्वेद क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ज्येष्ठ उद्योगपती सुमंत पेंढरकर यांचे निधन
Source: Saamana