शाहरुख, अजय, टायगर यांना FDA ची नोटीस

शाहरुख, अजय, टायगर यांना FDA ची नोटीस

महाराष्ट्र FDA ने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना एका इलायची ब्रँडच्या जाहिरातीबद्दल नोटीस पाठवली आहे. ही जाहिरात पान मसाल्याचा छुपा प्रचार असल्याचा आरोप आहे. तिन्ही अभिनेत्यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies