गॉल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी 83% पावसाची शक्यता आहे. भारताने पहिल्या डावात 9 गडी गमावून 460 धावा केल्या आहेत. पावसामुळे पहिल्या दोन दिवसांत 60 षटके कमी टाकली गेली. रवींद्र जडेजा 350 विकेट पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
गॉल कसोटीत पावसाचा अडथळा, भारत 460/9
Source: Divya Marathi