डॅनिश कंपनी नोव्हो नॉर्डिस्कने भारतात 'अविकली' नावाचे जगातील पहिले साप्ताहिक बेसल इन्सुलिन लाँच केले. यामुळे रुग्णांना वर्षभरात 365 ऐवजी फक्त 52 इंजेक्शन्स घ्यावी लागतील. अमेरिका आणि युरोपियन युनियननंतर भारत हा सातवा देश आहे. 70 युनिट डोसची किंमत 261 रुपये आहे.
मधुमेह रुग्णांसाठी दिलासा: आठवड्यातून एकदा इन्सुलिन 'अविकली' भारतात लाँच
Source: BBC Marathi