केंद्र सरकारच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशात 21,55,387 निष्क्रिय EPF खाती होती, जी 2020-21 मधील 11,72,923 वरून वाढली आहे. नोकरी बदलताना जुने खाते न हस्तांतरित केल्याने ही स्थिती निर्माण होते. मात्र, निष्क्रिय खात्यातील रक्कम वाचते आणि ती मिळवण्यासाठी दावा करता येतो.
देशात 21 लाखांहून अधिक EPF खाती निष्क्रिय
Source: Zee 24 Taas