निष्क्रिय बँक खाते कसे सक्रिय करावे?

निष्क्रिय बँक खाते कसे सक्रिय करावे?

आरबीआयच्या नियमांनुसार, दोन वर्षांहून अधिक काळ व्यवहार न झाल्यास बँक खाते निष्क्रिय होते. अशा खात्यातील पैसे सुरक्षित असतात, परंतु खाते सक्रिय केल्याशिवाय काढता येत नाहीत. खाते सक्रिय करण्यासाठी बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

Source: TV9 Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies