निवृत्तीनंतरही कर भरावाच लागतो

निवृत्तीनंतरही कर भरावाच लागतो

सेवानिवृत्तीनंतर पगार बंद झाला तरी कराची जबाबदारी संपत नाही. पेन्शन, व्याज, भाडे, शेअर नफा, डिव्हिडंड आणि वार्षिकी यांसारख्या सर्व उत्पन्नांवर कर आकारला जातो. ज्येष्ठ नागरिकांना काही सवलती मिळतात, पण करमुक्ती नाही.

Source: Maharashtra Times

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies