बंगळुरूचे इंजिनिअर गौरव सेन यांनी 'अँटी-पॉथहोल AI' प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली रस्त्यावरील खड्डे ओळखून संबंधित कंत्राटदाराची माहिती 4 सेकंदात शोधते आणि थेट पालिकेकडे तक्रार पाठवते. BBMP च्या सुमारे 2,900 कंत्राटांचा डेटाबेस या प्रणालीला जोडला आहे.
बंगळुरूच्या इंजिनिअरची AI प्रणाली 4 सेकंदात खड्ड्यांची तक्रार पालिकेकडे पाठवणार
Source: Maharashtra Times