द हंड्रेड २०२६ च्या अंतिम सामन्यात मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा ५ गडी राखून पराभव केला. पदार्पणातच विजेतेपद मिळवल्याने संघाचे मालक संजीव गोएंका यांनी भावूक पोस्ट करत सर्व खेळाडूंचे कौतुक केले. टिम सेफर्टच्या ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने १५८ धावांचे लक्ष्य गाठले.
मँचेस्टर सुपर जायंट्सचा पदार्पणातच विजेतेपदावर मोहोर
Source: Maharashtra Times