मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विश्वास व्यक्त केला की, सध्याच्या विकासाच्या गतीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढील दोन वर्षांत सिंगापूर आणि यूएईला मागे टाकेल. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अधिवेशनानंतर ते बोलत होते. अमेरिकन कंपन्यांशी तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि डेटा सेंटर क्षेत्रात गुंतवणुकीवर चर्चा झाली.
दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर-यूएईला मागे टाकणार
Source: Prahaar