मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यानंतर केंद्रातील जबाबदारीच्या चर्चांना अफवा ठरवत आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले. टीकाकारांना 'रिकामटेकडे' म्हणत त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनतेने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचेही ते म्हणाले.
फडणवीस यांचा दिल्ली दौरा चर्चेत; टीकाकारांना 'रिकामटेकडे' म्हणत प्रत्युत्तर
Source: Lokshahi Marathi