राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता २०२७ मध्ये होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेपूर्वी निवडणुका घेऊ नयेत, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी?
Source: Prahaar