सीजेपीचा सरकारला इशारा: दोन दिवसांत पावले नाहीत तर आंदोलन

सीजेपीचा सरकारला इशारा: दोन दिवसांत पावले नाहीत तर आंदोलन

जंतर-मंतर येथील निदर्शनांशी संबंधित एफआयआर मागे घेण्याच्या मुद्द्यावरून 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) पुन्हा आक्रमक झाली आहे. सरकारने २५ जुलैच्या आश्वासनांची अंमलबजावणी दोन दिवसांत न केल्यास देशभरात आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा इशारा प्रवक्ते सौरव दास यांनी दिला आहे.

Source: Lokmat

More in Politics

Read the live feed on ZapIndies