भाजपने विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. २०१९ मध्ये उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवली. बिहार, हरियाणा आणि केरळमध्ये यश मिळवल्यानंतर आता २०२७ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
विनोद तावडे उत्तर प्रदेशचे प्रभारी; भाजपची मोठी जबाबदारी
Source: Pudhari