राज कुंद्राचा खुलासा: तुरुंगात आत्महत्येचा विचार, शिल्पाच्या फोनने दिला आधार

राज कुंद्राचा खुलासा: तुरुंगात आत्महत्येचा विचार, शिल्पाच्या फोनने दिला आधार

व्यावसायिक राज कुंद्राने २०२१ च्या पॉर्नोग्राफी प्रकरणातील अटकेनंतर आर्थर रोड जेलमध्ये घालवलेल्या दिवसांची आठवण सांगितली. घटस्फोटाच्या अफवांमुळे त्याला आत्महत्येचे विचार आले होते; मात्र शिल्पा शेट्टीच्या एका फोन कॉलने त्याला मानसिक ताकद दिली.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies