भारती-हर्षचा नवा गेम शो 'द इंडियन गेम शो' लवकरच

भारती-हर्षचा नवा गेम शो 'द इंडियन गेम शो' लवकरच

कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया 'द इंडियन गेम शो' घेऊन येत आहेत. भारती स्टेजवर असते, तर हर्ष निर्मिती सांभाळतो. हा शो २४ ऑगस्टपासून सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर प्रसारित होईल. यात अनिता हसनंदानी, दीपिका सिंग, करण पटेल आणि टोनी कक्कर सहभागी होणार आहेत.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies