हनीमूनच्या दिवशी प्रायव्हेट क्षण कॅप्चर होऊ शकतात, 10 गोष्टी तपासा

हनीमूनच्या दिवशी प्रायव्हेट क्षण कॅप्चर होऊ शकतात, 10 गोष्टी तपासा

सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लपवल्याच्या वाढत्या घटनांबाबत इशारा दिला आहे. चार्जिंग पॉईंट्स, नाईट लॅम्प, घड्याळ, फोटो फ्रेम्स, AC व्हेंट, सीलिंग फॅन, खेळणी, स्पीकर्स अशा 10 ठिकाणी कॅमेरे लपवले जाऊ शकतात. मोबाईल टॉर्च आणि 'Fing' ॲपच्या साहाय्याने हे शोधणे शक्य आहे.

Source: Maharashtra Times

More in Technology

Read the live feed on ZapIndies