जिओ प्राईम मेंबरशिप पुन्हा सुरू, ₹300 मध्ये टॅरिफ लॉक

जिओ प्राईम मेंबरशिप पुन्हा सुरू, ₹300 मध्ये टॅरिफ लॉक

रिलायंस जिओने जिओ प्राईम मेंबरशिप पुन्हा लाँच केली आहे. ₹300 मध्ये मिळणाऱ्या या मेंबरशिपमुळे ग्राहकांना ५ सप्टेंबर २०२७ पर्यंत सध्याच्या प्लॅनची किंमत लॉक करता येणार आहे. यासोबत ₹600 पर्यंत कॅशबॅक वाउचर आणि प्राधान्य ग्राहक सेवा उपलब्ध होणार आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Technology

Read the live feed on ZapIndies