टेलिग्रामचे सीईओ पावेल ड्युरोव्ह यांनी जाहीर केले आहे की, कंपनीला '.gram' डोमेन मिळाल्यास जगभरातील प्रत्येक युजरला त्यांच्या युजरनेमवर आधारित मोफत वेबसाईट आणि डोमेन दिले जाईल. यासाठी ICANN कडे अर्ज करण्यात आला आहे. AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कोडिंगशिवाय वेबसाईट तयार करता येईल.
टेलिग्राम युजर्सना मोफत वेबसाईट आणि डोमेन मिळणार
Source: Maharashtra Times