तुकाराम मुंढे यांच्या टीममध्ये जाण्याचा विचार; ईशा तलवारची पोस्ट

तुकाराम मुंढे यांच्या टीममध्ये जाण्याचा विचार; ईशा तलवारची पोस्ट

अभिनेत्री ईशा तलवार हिने FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक करत 'मी अभिनय सोडून त्यांच्या टीममध्ये जाण्याचा विचार करत आहे' अशी पोस्ट केली आहे. मिर्झापूर फेम ईशाने ही पोस्ट इंस्टाग्रामवर केली असून ती चर्चेत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेते परेश रावल यांनीही मुंढे यांच्या कारवाईचे समर्थन केले आहे.

Source: Zee 24 Taas

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies