महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर कमी झाला असून अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने बीड, परभणी, अहिल्यानगर आणि नांदेडसह काही भागांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. देशातील २५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा असून महाराष्ट्रात उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट
Source: Prahaar