'तुम्बाड 2'च्या लोकेशन रेकीदरम्यान टीमला पहिल्या 'तुम्बाड'मध्ये वापरलेले 'आटे की गुडिया'चे साचे आणि कुलूप उघडण्याचे साधन सापडले. या अनपेक्षित शोधामुळे टीम भावूक झाली. सोहम शाह, आलिया भट्ट आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या भूमिका असलेला हा सिक्वेल ३ डिसेंबर २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.
'तुम्बाड 2'च्या रेकीत सापडले जुन्या चित्रपटातील मूळ साचे
Source: Lokshahi Marathi