लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने आठ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने संपूर्ण टीमने सेटवर एकत्र येऊन आनंद साजरा केला. कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले असून, निर्माते सचिन गोस्वामी यांनी प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा आठवा वर्धापनदिन उत्साहात साजरा
Source: Prahaar