कॅनडाच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाई यांनी मॅच फिक्सिंगच्या आरोपांदरम्यान राजीनामा दिला. सीबीसीच्या माहितीपटात कॅनेडियन क्रिकेटमध्ये संघटित गुन्हेगारीचा हस्तक्षेप असल्याचे आरोप करण्यात आले. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने कॅनडा-न्यूझीलंड सामन्याची चौकशी सुरू केली आहे.
मॅच फिक्सिंग आरोपांनंतर कॅनडाचे प्रशिक्षक मॉन्टी देसाई यांचा राजीनामा
Source: Prahaar