हॉकी वर्ल्डकप २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानचा ५-३ असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांनी प्रत्येकी दोन गोल केले. पाकिस्तानचा स्पर्धेतून बाहेर पडावा लागला.
हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने दणदणीत विजय
Source: TV9 Marathi