पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत इंग्लंडचा जो रूट ३७ धावांवर नाबाद आहे. आणखी १३ धावा केल्यास त्याचे ६८ कसोटी अर्धशतक पूर्ण होतील आणि सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक अर्धशतकांच्या विक्रमाशी बरोबरी होईल. सध्या रूटच्या नावावर ६७ अर्धशतके आहेत.
जो रूटच्या १३ धावांवर सचिनच्या विक्रमाची बरोबरी
Source: Prahaar