धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १,५९५ कोटी रुपयांचे असून, १७ ऑगस्टपर्यंत केवळ ४१.६२ टक्के वाटप झाले आहे. कर्जमुक्ती योजनेची रक्कम खात्यावर जमा होण्यास विलंब झाल्याने शेतकरी नवीन कर्ज घेण्यास उत्सुक नाहीत. आठ बँकांनी अद्याप एक रुपयाचेही कर्जवाटप केलेले नाही.
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत पीककर्ज वाटप रखडले
Source: Agrowon