चीनचे 'यूट्यूब' म्हणून ओळखले जाणारे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म बिलीबिली जागतिक स्तरावर लाँच झाले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले असून लवकरच आयफोनसाठीही येणार आहे. भारताने चिनी ॲप्सवर बंदी घातल्याने त्याचा भारतात प्रवेश संशयास्पद आहे.
बिलीबिली जागतिक स्तरावर लाँच, भारतात प्रवेशाची शक्यता धूसर
Source: Maharashtra Times