अवर्षण प्रवण भागात रब्बी हंगामातील पिकांसाठी जमिनीतील ओलावा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. मूलस्थानी जलसंधारण पद्धतीने उत्पादन २०-२५ टक्के वाढते. बंदिस्त वाफे, सरी-वरंबे यांसारख्या उपायांनी पावसाचे पाणी जमिनीत मुरवून उत्पादकता वाढवता येते.
रब्बी हंगामासाठी जमिनीतील ओलावा व्यवस्थापनाचे तंत्र
Source: Agrowon