अमेरिकेतील ल्युझियाना स्टेट युनिव्हर्सिटी आणि कॅलिटेकच्या शास्त्रज्ञांनी खोलीच्या तापमानात कार्य करणारे पहिले क्वांटम मेटाक्रिस्टल तयार केले आहे. यामुळे सुपरकॉम्प्युटर, डेटा सेंटर्स आणि इंटरनेटचा वेग 100 पटींनी वाढणार असून, ऊर्जेचा अपव्यय कमी होईल. हा शोध 'नेचर' जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
क्वांटम मेटाक्रिस्टलने इंटरनेट वेग 100 पटींनी वाढणार
Source: Maharashtra Times