भुवनेश्वरमध्ये झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्व्हर स्पर्धेत भारताच्या रोहित यादवने भालाफेकीत ८७.६८ मीटरसह सुवर्णपदक जिंकले. मुरली श्रीशंकरने लांब उडीत ८.०७ मीटरसह विजेतेपद मिळवले. महिला १०० मीटर आणि लांब उडीत भारताने क्लीन स्वीप केला.
कॉन्टिनेंटल टूरमध्ये रोहित यादवचा सुवर्णवेध
Source: Prahaar