भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट आहे. कोलंबोमध्ये पाचही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी ६४ टक्के, तर दुसऱ्या दिवशी ९६ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सामना रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारताने पहिला कसोटी सामना १६५ धावांनी जिंकला आहे.
कोलंबो कसोटीवर पावसाचे सावट, सामना रद्द होण्याची शक्यता
Source: Zee 24 Taas