आयकर नोटिशीचे कलम आणि त्यांचा अर्थ जाणून घ्या

आयकर नोटिशीचे कलम आणि त्यांचा अर्थ जाणून घ्या

आयकर विभागाकडून येणाऱ्या नोटिशीमुळे घाबरून जाऊ नका; प्रत्येक नोटीस एखाद्या कलमांतर्गत येते. सेक्शन 143(1)(a) मिसमॅचसाठी, 139(9) त्रुटींसाठी, 142(1) माहितीसाठी, 143(2) तपासणीसाठी, 148 उत्पन्न लपवल्यास, 245 थकीत वसुलीसाठी, 154 गणिती चुकीसाठी आणि 263 गंभीर प्रकरणांसाठी असते. नोटिशीचा प्रकार ओळखून योग्य कारवाई करणे महत्त्वाचे आहे.

Source: Maharashtra Times

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies