चेकबुक नियमांत बदल; नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये लागू

चेकबुक नियमांत बदल; नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये लागू

बनावट चेक आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी बँका चेकबुकमध्ये नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये आणणार आहेत. वॉटरमार्क, मायक्रो-प्रिंटिंग आणि डिजिटल तपासणीमुळे चेक व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत. जुने चेकबुक तातडीने बदलण्याची गरज नसून बँकेच्या सूचनेनुसारच नवीन चेकबुक घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies