बॉलिवूड अभिनेता गोविंदाने पत्नी सुनीता आहुजासोबतच्या घटस्फोटाच्या खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर १०० कोटी रुपयांच्या कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. कोमल राणी स्वर्णकारसोबत कोर्ट मॅरेजच्या चर्चांनाही त्याने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, सुनीताने घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याचे वृत्त आहे.
गोविंदाचा १०० कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा
Source: Asianet Marathi