मिर्झापूर वेबसिरीजमधील झरीना या पात्रानंतर अभिनेत्री अनंग्शा बिस्वासला खऱ्या आयुष्यात अश्लील मेसेज आणि पैशांच्या ऑफर्स मिळाल्याचा खुलासा केला. तिला 'एका रात्रीचे किती पैसे?' असे प्रश्न विचारले गेले. ती म्हणाली, की लोकांनी तिच्या स्त्रीत्वाचा अपमान केला, पण ती आपल्या अभिनयाला सरस्वती मानते.
मिर्झापूरमधील झरीनाच्या भूमिकेनंतर अभिनेत्रीला घाणेरड्या ऑफर्स
Source: News18 Lokmat