पुरुष आणि महिला अशा दोन्ही भारतीय संघांनी आशिया कप जिंकला, पण मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी न स्वीकारल्याने त्या भारतात आल्या नाहीत. BCCI सचिव देवजित सैकिया यांनी दोन्ही ट्रॉफी मुंबईतील वानखेडे मुख्यालयात येतील असे सांगितले, मात्र निश्चित कालमर्यादा दिली नाही.
आशिया कपच्या दोन्ही ट्रॉफी मुंबईत येतील: BCCI सचिव
Source: Prahaar