समरकंदमध्ये सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२६ मध्ये भारताने ओपन आणि महिला अशा दोन्ही गटांत ३-१ असा विजय मिळवला. ओपन संघाने स्पेनचा, तर महिला संघाने मंगोलियाचा पराभव करत सलग चौथा विजय नोंदवला. गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांनी ओपन गटात विजय मिळवले, तर दिव्या देशमुख आणि सविता श्री यांनी महिला गटात बाजी मारली.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचा सलग चौथा विजय
Source: Asianet Marathi