एसटी ताफ्यात 200 व्होल्वो बसेस दाखल होणार

एसटी ताफ्यात 200 व्होल्वो बसेस दाखल होणार

एसटी महामंडळ खासगी आराम बससेवेला टक्कर देण्यासाठी ताफ्यात 200 अत्याधुनिक वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करणार आहे. यात 170 आसनी व 30 शयनयान बसेसचा समावेश असून, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात व्होल्वो बसेस समाविष्ट होत आहेत. डिजिटल बुकिंग आणि खासगी आतिथ्य व्यवस्थापनाची सुविधाही मिळणार आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies